Thursday, August 21, 2025 12:39:03 AM
सोलापुरात तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. एकाच घरात गळफास घेत दोघांनी जीवन संपवलं आहे. नातेवाईकांचा शासकीय रुग्णालयात आक्रोश पाहायला मिळत आहे.
Apeksha Bhandare
2025-06-20 13:31:11
कर्जबाजारीपणातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलेले आहे. पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलाची हत्या करून तरुणाने आत्महत्या केली आहे. धाराशिवमधील बावी गावातील खळबळजनक प्रकार आहे.
2025-06-16 19:50:14
पंचकुलात आर्थिक संकटामुळे डेहराडूनहून आलेल्या सात सदस्यीय कुटुंबाची आत्महत्या. विषप्राशन, सुसाइड नोटमध्ये आर्थिक दिवाळखोरीचा उल्लेख. समाजात मानसिक आरोग्याबद्दल चिंता वाढली.
Avantika parab
2025-05-27 16:12:23
जन्मदात्रीच निघाली वैरी पलखेडा - हेटी येथील घटना
Manoj Teli
2025-01-06 16:30:57
हिंगोली शहरातील प्रगती नगर भागात एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या कौटुंबिक वादातून त्याच्या पत्नी, सासू, मुलगा आणि इतर एक व्यक्तीवर गोळीबार
2024-12-26 10:59:55
मद्यधुंद चालकाने फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडले.
Jai Maharashtra News
2024-12-23 08:32:49
दिन
घन्टा
मिनेट